व्यवसाय

PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार? सरकारकडून पहिल्यांदा अधिकृत अपडेट

PM Kisan : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं.

पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात.  ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये 2000 रुपयांप्रमाणं वर्ग केली जाते.

2/6
आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीच्या 18 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना 38000 रुपये मिळाले आहेत.

3/6
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत एक्स खात्यावरुन 19 व्या हप्त्याबाबत अपडेट देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button